शुभेच्छा कार्ड ( paper quilling)

Submitted by विनार्च on 8 April, 2013 - 07:57

कालच हॉबी आयडिया मधून paper quilling tool आणल अन आज तयार ही झाल आमच कार्ड.

मुलांसाठी खरच सोप्प आहे हे Happy

2013-04-010.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप धन्यवाद!
सुट्टी सुरु झाली आहे दुपारच्या वेळी मुलांना घरात अडकवून ठेवण्यासाठी हा प्रकार चांगला वाटला. सवय होइ पर्यंत सोबत बसाव लागत. (मॉरल बुस्ट करायला कारण त्या गुंडाळ्या करणे मुलांना सुरवातीला कंटाळवाण्या वाटतात पण एकदा त्यांना समजल की त्यांपासून आपण काय काय करु शकतो की गाडी सुस्साट सुटते) Happy