portrait of kaley cuoco

Submitted by प्रसाद पासे on 4 April, 2013 - 09:27

पेन्सिल: HB, 6B, 4B, 2B
Penny2.jpgUntitled22_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

छान Happy

छान काढलय पण केली पेक्षा कॅथी ग्रिफिनचा छाप वाटतोय पोट्रेटमध्ये. चेहरा जास्त उभा आलाय. केलीचा थोडासा गोलसर आहे. Happy

खूप छान काढलंय!
एक शंका - आपणच म्हणता की >> फोटोतील चेहरा थोडा तिरका आहे आणि रेखाटनातील सरळ आहे. >>>>
तर मग तिचे लोंबणारे कानातले एवढ्या अनइव्हन हाइटला का काढलेत? ते साधारण एका रेषेत नको का?