हॅरी पॉटर क्लब

Submitted by मधुरीता on 1 April, 2013 - 13:01

हा एक निलम खेळच आहे. हॅरी पॉटरच्या पंख्यांना नक्कीच आवडेल.
हयामध्ये दोन पात्रांची नावे द्यायची आणि ते समोरासमोर आल्याचा प्रसंग दाखवायचा. मग दुसरया पात्राचा धागा पकडुन नविन पात्राबरोबरचा प्रसंग रेखाटायचा.
उदा:१ डंबल्डोर्>>मेक्यानिगोल
प्रसंग->हॅरीला बाळ असताना डर्स्लींकडे सोडताना.

२. मेक्यानिगोल>>नेव्हिल
प्रसंग-> शाळेच्या पहिल्या दिवशी बेडुक हातातुन सुटतो तेव्हा त्या नेव्हिल कडे रागाने बघतात.

३. नेव्हिल>>------:) Happy Happy

याप्रमाणे दुसरे नाव पकडुन खेळ सुरु ठेवता येतो.

फक्त एक अट आहे कि ती पात्रे त्या प्रसंगात समोरासमोर आले असले पाहिजेत. आणि एका वाचकाचा धागा पकडुन दुसरया पात्राचा क्रम continue केला पाहिजे.
तर मग सुरू करुया? best luck

वरचा नेव्हिलचा धागा पकडुन सुरू करूया

Group content visibility: 
Public - accessible to all site users