एक अवचित पक्षीभेट

Submitted by पुरंदरे शशांक on 29 March, 2013 - 02:33

एक अवचित पक्षीभेट

इथे अनेक जाणकार पक्षीनिरीक्षक असल्याने हा कोणता पक्षी ते सांगतीलच...

n1.jpgn2.jpgn3.jpgn4.jpgn5.jpgn6.jpgn7.jpgn8.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह..क्या बात..
मस्तच..मी पहिल्यांदाच पाहतेय याला .. सुंदर आहे ..
शशांक, फोटो सेव्ह करु का नावासहित ?
कम्प्युटरमधे नाव आणि फोटोसहित असे पक्षी सेव्ह करुन ठेवते..पुढेमागे दिसला की लगेच ओळखायला मदत होते ना म्हणुन..

Pages