रंग ....रंग ..!!!!
.....माझ्या आयुष्यात ..तूच भरलेस ..किती तरी रंग
.......परिचयाची .पहिली पायरी ....
.....तुझा सहवास .!..तुझ्या सोबत रहाणे ,!!
..."पिवळ्या "..रंगांची ..जणू ,.."उधळणच "झाली ..माझ्यावर ..
..प्रेमाची जाणीव झाली ..मन सैर भैर झाले ....
...सारा परिसरच जणू "गुलाबी"..होवून गेला ..
..तुझ्या प्रेमाच्या .".स्वीकृतीसाठी "मी हि ..
..एक सुंदर "लाल "गुलाब आणला होता ..!!..
..त्याची .."लाली " ..तर तुझ्या गालावरही ..उमटली .होती ..!!.
...आणी मग अचानक ..काय झाले कुणास ..ठावूक ??
..प्रेमभंगाचे "शिंतोडे "..माझ्यावर उडवून .....
..तु दूर ..निघुन ,,,गेलीस ..........
..एकमेकांच्या "रंगात 'मिसळून ..जायचे होते ...
पण ते घडलेच ..नाही .......!
..आता मात्र मी एकटाच "रंगांधळा "!..
पुन्हा पुन्हा ..तेच रंग चाचपतो..आहे ,..!!!
.........................................वृषाली ..