सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
लिंबूटिंबू-आसे शिट्स बाजारात मिळतात त्याला प्लास्टिक कॅन्वास म्हणतात सिंडरेला-हे क्रॉस स्टीच आहे.फरक एवढाच आहे की कपड्याऐवजी यावर केलं
Submitted by अर्चना पुराणिक on 27 March, 2013 - 10:17
अर्चना, ओके, असे शीट भाचीकडे बघितल्यासारखे आठवतय, ती त्यावर जाड दोर्याने जाड सुईने काहीतरी भरतकाम करीत होती.
आता मी देखिल आणणार असा शीट, त्या क्रोशेचे पण कैतरी करायचय! यातून खूप छान छान क्राफ्ट करता येईल [कैतरी नविन तयार करायच्या नुस्त्या कल्पनेनेच हरखुन गेलेला चेहरा]
(लिम्ब्या, मटेरिअल आणशील, पण वेळ कोण आणून देणार तुला ? )
पक्षी काय गोड जमलाय! मस्त
पक्षी काय गोड जमलाय!
मस्त आहे.
मस्त !!!
मस्त !!!
पाखरु एकदम गोड....
पाखरु एकदम गोड....
मस्त! पण ते प्लॅस्टिक
मस्त!
पण ते प्लॅस्टिक कॅन्व्हास म्हणजे काय ते समजलेच नाही.
छान दिसतोय डबा. हे क्विक
छान दिसतोय डबा.
हे क्विक स्टिच सारखे काही प्रकरण आहे का ?
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
लिंबूटिंबू-आसे शिट्स बाजारात मिळतात त्याला प्लास्टिक कॅन्वास म्हणतात
छानच दिसताहेत !
छानच दिसताहेत !
कित्ती क्युट
कित्ती क्युट
मस्त झालाय डबा! क्रॉस स्टीचचे
मस्त झालाय डबा!
क्रॉस स्टीचचे pattern वापरले का?
खूप सुरेख!
खूप सुरेख!
वॉव.. किती क्युट
वॉव.. किती क्युट
अर्चना, ओके, असे शीट भाचीकडे
अर्चना, ओके, असे शीट भाचीकडे बघितल्यासारखे आठवतय, ती त्यावर जाड दोर्याने जाड सुईने काहीतरी भरतकाम करीत होती.
यातून खूप छान छान क्राफ्ट करता येईल [कैतरी नविन तयार करायच्या नुस्त्या कल्पनेनेच हरखुन गेलेला चेहरा]
)
आता मी देखिल आणणार असा शीट, त्या क्रोशेचे पण कैतरी करायचय!
(लिम्ब्या, मटेरिअल आणशील, पण वेळ कोण आणून देणार तुला ?
मस्त दिसतोय डबा...........
मस्त दिसतोय डबा...........
छान कल्पना!
छान कल्पना!
छाने!
छाने!
सगळ्यांचे मनपुर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनपुर्वक धन्यवाद
सुंदर.
सुंदर.