नव्या थाटाचं 'संगीत मानापमान' बी.एम.एम.च्या रंगमंचावर!!

Submitted by अजय on 21 March, 2013 - 11:34

काय आहे या नाटकात ? ऐकूया खुद्द राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून ...
http://www.bmm2013.org/sangeet-manapman.html

अधिवेशनासाठी आजच नावनोंदणी करा:
http://bmm2013.org

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रिका म्हणून पूर्णबिंब दाखवलंय की नेपथ्यात! Proud
आणि नऊवार अशी काय दिसते आहे ती?
असो. वृत्तांत लिवा.