कर्दळीवन व हटकेश्वर हटकेश्वर

Submitted by बाण२ on 20 March, 2013 - 10:26

हटकेश्वर हटकेश्वर...

हटकेश्वर हटकेश्वर हा मायबोलीवरचा एक महामंत्र आहे. Happy खूप कुतुहल होते, कोण हे हटकेश्वर? आज कर्दळीबन नावाच्या पुस्तकात संदर्भ मिळाला.

कर्दळीबन आंध्रात आहे. तिथे विष्णू/ दत्त यानी भक्ताला मडक्याच्या रुपात दर्शन दिले. तेलगूत मडक्याला अटिका म्हणतात. म्हणून अटकेश्वर - हटकेश्वर नाव पडले.

कर्दळीवन हे क्षितीज पाटुकले यांचे पुस्तक सुंदर आहे. त्यात देवळाचा फोटोही आहे.

कुणी कर्दळीवनात गेले तर मायबोलीतर्फे नमस्कार कळवावा. यानिमित्ताने कर्दळीवनावर एक धागा व्हावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users