माझ्या मुलीची चित्रकला..भाग-३

Submitted by अर्चना पुराणिक on 18 March, 2013 - 04:30

SAM_4294.JPGSAM_4295.JPGSAM_4297.JPGSAM_4305.JPGSAM_4307.JPGSAM_4310.JPGSAM_4311.JPGSAM_4314.JPGSAM_4315.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मस्तच काढते चित्र. एकसे बढकर एक आहेत.चेहेर्‍यावरचे भाव तर खूप छान रेखते. दुसर्‍या चित्रातल्या मुलीचे डोळे खूपच निरागस भाव दर्शवतात.

वा मस्त ! चेहेर्‍यावरचे भाव तर खूप छान. एव्हढ्या लहान वयात पर्सपेक्टिव्हचा अंदाज छान येतोय तिला- सहावे चित्र फारच मस्त आणि गोडही.