माझे नविन पेटिंग्स

Submitted by यशस्विनी on 17 March, 2013 - 23:13

Acrylic on Paper.....

1.

Maayboli 1.jpg

2.

Maayboli-2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान. नैसर्गीक छटा मस्त उमलुन आल्यात. दुसरा विशेष आवडला. सकाळी सकाळी हिरवाईचा गारवा बघुन मन प्रसन्न झाले.

Great....

यशस्विनी सुंदर चित्रे आहेत दोन्ही!!! काचेचा फील आणि दुसर्‍यातील कोवळ्या उन्हाचा फील मस्तच!!
दोन्ही चित्रांमधील रंगसंगती केवळ अप्रतिम!!

dhanyawad Happy

dhanyawad Happy

पहिल चित्र एकदम सुरेख..
काचेचा फील आणि दुसर्‍यातील कोवळ्या उन्हाचा फील मस्तच! +१

दोन्ही चित्रे छान आहेत. पन दुसर्‍या चित्रात, घोड्याच्या पाठीचा आकार जरा नीट आला असता... गायीसारखा वाटतोय. त्याच्या बुडाची गोलाई जरा कमी झाली. का ती छटा/ईफेक्ट कमी दिसतोय असे मला वाटले. Happy

dhanyawad Happy

Pages