Submitted by सर्वदा_ on 14 March, 2013 - 01:02
माझं बा़ळ आत्ता ८ महिन्यान्च आहे... तिला आम्ही झोपताना "कुलभुषणा दशरथा नन्दना बाळा जो जो रे" हे गाणं म्हणत झोपवतो ... तिला सन्गणका वर ते गाणं ऐकवण्यासाठी ते download करण्याचा खुप प्रयत्न केला पण तेच/ exact गाणं मिळालं नाही .... ते mp3/youtube link अथवा अजुन कुठल्याही पद्धतीने नेट वर मिळत असल्यास please सन्गावे...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सुखी, मी माझ्या आजोबांबरोबर
सुखी, मी माझ्या आजोबांबरोबर वाढले. ते मला झोपविताना हे गाणे म्हणत असत. (कारण त्यांना तेव्हडेच येत होते).
माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गाणे शोधण्याचा नक्की प्रयत्न करते.
जरुर पहा...
http://www.khapre.org/portal/
http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/palane/Z70520115449%28%E0%A4...
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=dKm_v5sHlbg
धन्यवाद बित्तुबन्गा...
धन्यवाद बित्तुबन्गा...
तुम्ही दिलेल्या लिन्क्स वर प्रयत्न करते...
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=dKm_v5sHlbg ही लिंक मलाही ठाऊक होती. कोंकणी भाषेसंबंधी शोधाशोध करताना ती सापडली होती. इथे द्यायची राहून गेली पण वर बित्तुबंगाने दिलीच आहे. या लिंक चे वैशिश्ट्य असे की त्यात या गाण्याची वर्गवारी 'कोंकणी साँग' अशी केलेली आहे. कोंकणीचा बहुतेक सर्व सांस्कृतिक वारसा मराठीतच आहे. पण अलगतावादाचे भूत एव्हधे माथी बसलेले की उघड उघड मराठी अशी सांस्कृतिक परंपरा केवळ काही शब्दांच्या उच्चारभिन्नतेच्या आधारावर कोंकणी म्हणून मिरवली जाते. दोन्ही भाषांचे मूळ आणि कूळ एकच आहे हे मान्य करणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्यामुळे 'चामुण्डरायें करवियलें'. हे आताआतापर्यंत मराठीतले आद्य लिखित वाक्य मानले गेले असले तरी कोंकणीवादी त्या वाक्याची भाषा मराठी नसून कोंकणी आहे असे ठरवतात आणि 'कोंकणीतले आद्य वाक्य' हा दर्जा त्याला बहाल करतात. . http://en.wikipedia.org/wiki/Konkani_language .
हम्म्म्म... धन्यवाद...
हम्म्म्म...
धन्यवाद...