काही नेक अ‍ॅक्सेसरीज आणि टाकाउतुन टिकाउ :) .......

Submitted by अनिश्का. on 13 March, 2013 - 06:48

टॉयलेट पेपर संपल्यावर आत जो राउंड पुट्ठा असतो त्यापसुन पेन होल्डर बनवले
IMG-20130521-WA0005.jpg

असंच नेट वर अशा प्रकारचे नेक पिसेस बघितले.... वेस्टर्न आउट फिट वर ( जिन्स , स्कर्ट.... क्वचित स्टायलिश साडी ) वर घालण्यासाठी ......:)

हा काचेचे बिड्स, काचेचं पेंडन्ट, सॅटिन रिबन पासुन बनवलाय.
Copy of DSC_0324_0.jpg

काळी सॅटिन रिबन आणि काळ्या मण्यांपासुन बनवलेला थोडा हेवी नेकलेस
Copy of DSC_0325_0.jpg

काळी सॅटिन रिबन आणि रंगिबेरंगी काचेच्या मण्यांनी बनवलेला मधे कॉपर चं पेंडन्ट असलेला नेकलेस
Copy of DSC_0377_0.jpg

तुटलेल्या माळेतले मणी आणि उरलेल्या रिबिन पासुन बनवलेले ब्रेसलेट Happy
Copy of DSC_0379_0.jpg

हा अजुन एक जुन्या सेट चं पेंडन्ट आणि लाकडी मणी वापरुन बनवलेला नेकपिस
DSC_0396.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast! Happy

अरे अनिश्का, त्या फॅशनच्या धाग्यावर वाट पाहत बसले... कधीचे फोटोज येताहेत म्हणून... Happy छान आहेत... मला ट्रान्स्परंट बीड्स/मणी विशेष आवडत नाहीत... तरी पहील्यातील कलर्स छान वाटताहेत... पण वुडन अ‍ॅक्सेसरी फार आवडते... डस्की लूक, ऑथेन्टीक लूक आणि कॉपर/ ब्राऊन शेड्स याने मी ऑब्सेस होते... Happy

कॉपर पेंडंट ला पण वुडन मणी छान वाटले असते...

वेगवेगळ्या आकारांच्या गुळगुळीत जेम्स स्टोन्स च्या नेक अ‍ॅक्सेसरीजही मस्त वाटतात...

अनिश्का, http://www.designsbydvc.com , http://www.craftsvilla.com/designer-lapis-citrine-beads-necklace.html, http://www.indiamart.com/treasure-world/stone-necklace.html, यावर पाहा...

stones necklace designs, beads necklace designs, swarovski crystal necklace designs असे शोधलेस तर गुगल इमेजेस मध्ये असंख्य ऑप्शन्स सापडतील.... ट्राय कर आणि इथे पोस्ट... मला नक्की विकत घ्यायला आवडेल... Happy

झकास Happy