अतुल्य! भारत - भाग २८: गोवा

Submitted by मार्को पोलो on 13 March, 2013 - 00:38

यंदाच्या हिवाळ्यात कुठे जायचे ह्याचा शोध सुरु होता. कोकण किंवा गोवा असे २ पर्याय होते. पिल्लू सध्या लहान असल्याने जास्त प्रवास त्याला झेपणार नाही ह्या विचाराने गोव्याची निवड झाली आणि हॉटेल्सचा शोध सुरु झाला. आता गोवा करतोच आहोत म्हणुन मग कारवार पण करावे म्हणुन कारवारला पण जायचे ठरले.
असे सगळे ठरवुन एका शनिवारी पहाटे सर्वांना गाडीत घालुन निघालो. बंगलोर ते गोवा ६३० किमी चे अंतर कापत दुपारी उशिरा गोव्यात पोहोचलो.
गोवा बहुतेक सर्वांना माहिती असल्याने जास्त लांबण न लावता फक्त प्रचिच टाकतो आहे.

प्रचि १
सुर्योदय, ओझरान बीच

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
वागाटोर बीच

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८
शंखांची नक्षी.

-
-
-
प्रचि ९
सुर्यास्त, वागाटोर बीच

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११
अ‍ॅग्वादा किल्ला.

-
-
-
प्रचि १२
सुर्यास्त, कलंगुट बीच.

-
-
-
प्रचि १३
Our Lady of the Immaculate Conception, Panji.

-
-
-
प्रचि १४
श्री शांतादुर्गा, पोंडा.

-
-
-
प्रचि १५
मंगेशी, पोंडा.

-
-
-
प्रचि १६
Besilica of Bom Jesus, Old Goa.

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४
Church of St. Francis of Assisi, Old Goa.

-
-
-
प्रचि २५
Church of Saint Cajetao, Old Goa.

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९
सुर्योदय, अगोडा बीच.

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१
संध्याकाळ, अ‍ॅगोडा बीच.

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३
Cuba Goa and beach huts.

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
------------------------------------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - कारवार, कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

अप्रतीम ! ! सुरेख फोटो आलेत.:स्मितः

शंखांची नक्षी तर जबरदस्त. कारवारचेही वर्णन टाका.

वा मस्त !!
मंगेशी आणि शांतादुर्गा देवळांचे फोटो मस्त आहेत !
समुदाचे फोटो नेहमीप्रमाणेच छान

मार्को, हे फोटो छानच आहेत पण गोव्यात अशा अनेक जागा आहेत ज्या तूमच्यासारख्या खास नजर लाभलेल्या लोकांच्या नजरेतून मला बघायच्या आहेत. ( म्या पामराने त्या प्रत्यक्ष बघितल्या आहेत. ) हा गोवा अगदी अस्पर्श असा आहे, तिथे पर्यटक सहसा जातही नाहीत.

धन्स लोक्स...

सतिश आणि दिनेशदा,
तुमचे म्हणणे खरे आहे. ही गोव्याला पहिली भेट असल्याने फक्त प्रसिद्ध असलेल्या जागाच पाहिल्या. त्यात ह्या भेटीचा उद्देश फोटोग्राफी पेक्षा आराम आणि मजा करणे Wink असल्याने जास्त फोटोज पण नाही काढले. फोटो पण अगदी निवडकच टाकले आहेत.
पण पुढच्या वेळेला भेट देऊ तेव्हा तुमच्याकडुन नक्कीच माहिती घेऊ. त्या अस्पर्श अशा जागा नक्की सांगा. Happy

मस्तच Happy