महिला दिन २०१३

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2013 - 12:39

mahiladin2.jpg८ मार्च २०१३ ... आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे संयुक्ताचे हे चौथे वर्ष! स्त्रीबाबत समाजाच्या मानसिकतेचा विकास होणे ही फक्त काळाची गरज राहिली नसून स्त्री-स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे प्रत्येकाची गरज झाली आहे. त्याच दिशेने मार्गक्रमणा करताना, वाटेतल्या अडसरांना ओलांडून पुढे जात असताना जे प्रश्न आपल्या मानसिकतेचा व वर्तनाचा पुनश्च विचार करायला लावतात अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महिला दिन उपक्रमात केला आहे.

उपक्रमातील धागे :

'घर दोघांचं'

नात्यातील भुतांचा बंदोबस्त

संयुक्ता सुपंथ महिला दिन २०१३ : गरजू संस्थांना आर्थिक मदत : आवाहन

आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं ही नम्र विनंती !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users