महिला अबला नाही,सबला आहे. बरका | || |||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 6 March, 2013 - 09:06

नाच्या झोक्याला जिच्या मुळे गती ,
हिच्याच विना खुंटते मती.
लाख मोलाची तीच जपते नाती.
सतात जश्या समई च्या वाती.
दलत्या जगात बदलती नारी,
लाख मोलाच्या संसाराला भारी.
नांव संसाराची ,खोली सागराची .
हिरवळ बागेची, दिशा प्रगतीची .
मजून घ्यावे अस्तित्व , छळणे नको .
रोबरीची फुशारकी उगाच मारणे नको .
लावून अंदाज गर्भातच मारणे नको
ता राखीवतेचे नाटक वठवणे नको
हे थांबवा आता ,ठिकाणी ठेवा माथा
रोबरी साधेल गुण तिचे पहाता
णचंडिका हि अनंत काळाची माता
का असे राहता ?तिला न जाणता ?

(. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users