वधु-वरां संबंधी माहीती

Submitted by डॉ. बंडोपंत on 4 March, 2013 - 03:03

समाजात वावराताना आपल्याकडुन थोडे तरी चांगले कार्य व्हावे अशी ईच्छा असावी. या अनुषंगाने आपण आपल्या परिचीत विवाह ईच्छुक व्यक्तीची (मुलाची/मुलीची) माहीती येथे दिल्यास अधिक हातभार लागेल अशी मला खात्री आहे.
माहीती देताना थोडक्यात बायोडाटा व फोन नं जरुर द्यावे !
अ‍ॅडमिनला काही अडचन असल्यास कॄपया हा धागा अप्रकाशीत करावा ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users