सा.न.वि.वि: स्मितागद्रे

Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:27

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: स्मितागद्रे
पाल्याचे नावः श्रीया
वयः बारा वर्ष

Letter_ShriyaJPG.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shriya hya donhi mavshanna uthabasha kadhayla sangaychya ki ajun kahi? Wink
mast patra shriya te hi direct shirvadkar aajobanna too good Happy

व्वा! श्रीया एकदम कुसुमाग्रजांनाच पत्र Happy
तुला कविता वाचायला आवडतात हे ऐकुन खूप छान वाटल.

श्रिया, मस्त लिहिले आहेस! तू कविता आवडीने वाचतेस हे वाचून मला खूप आनंद झालाय!
मी तुला एक कवितांचे पुस्तक देणारे बक्षिस म्हणून, सांग, कोणते हवेय?