बोल बच्चन बोलः रैना

Submitted by संयोजक on 26 February, 2013 - 03:10

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: रैना
पाल्याचे नावः इरा
वयः सव्वापाच वर्ष
सादरीकरण : पिशी मावशी आणि तिची भुतावळ या संग्रहातील 'पिशी मावशीचा स्वैपाक'
लेखकः विंदा करंदीकर

आभारः पॉप्युलर प्रकाशन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

इराचे साभिनय गीत सादरीकरण मस्तच. अवघड अवघड शब्द आहेत तिच्या वयाला!
अभिनंदन ईरा आणि रैना.

मस्त, मस्त. किती व्यवस्थित, समजून म्हटलंय. चूल बोळकी घेऊन कविता म्हणण्याची कल्पना भारीच. मजा आली बघायला. शाब्बास इरा Happy

सुरुवातीला फाडफाड इंग्रजी वाक्यानंतर मराठी कवितेचे धीमे बेअरिंग घेणे तर प्रचंड गोड Lol

सही!!!! Happy

इरा, मस्तच ग. शाब्बास!!!!

(आसाखवाल्यांना ही कल्पना सुचवायला हरकत नाही. एखाद्या रेसिपीवर कविता करायची आणि कविता म्हणतम्हणत तो पदार्थ करून दाखवायचा. :फिदी:)

स्सॉल्लीड इरा. काय मस्त म्हणलंयस गं. स्पष्ट आणि गोड गोड आवाजात...पण मी घाबरले की...वृद्ध वडाची सात लाकडे, घुबड, हाडांची फुंकणी..बाप रे!! ग्रेट बुवा तू. तुला गोड गोड पापा. Happy

कसलं गोड म्हंटलंय! प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर करायची कल्पना फारच आवडली!

इरा, ग्रेट जॉब!!

सुरुवातीला फाडफाड इंग्रजी वाक्यानंतर मराठी कवितेचे धीमे बेअरिंग घेणे तर प्रचंड गोड >>>>>>+१००
इरा खूप आवडलं हं! आणि तेही सगळं भातुकलीचं सामान घेऊन! व्वा!

Pages