सा.न.वि.वि: प्राजक्ता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 02:42

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: प्राजक्ता
पाल्याचे नावः श्रेया
वयः साडेआठ वर्ष

prajakta_patra.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

मस्त लिहिलं आहेस श्रेया. 'सादर वाकून नमस्कार' आणि 'ओम मला कधीकधी त्रास देतो' हे भारीच >> +१ मस्त पत्र आहे! श्रेया, आजी आजोबांची काळजी आहे तुला Happy छान!

मस्त Happy

प्रतिक्रियेसाठी सगळ्या.ना धन्यवाद!

स.न्योजक! श्रेयाच्या पत्राला या उपक्रमात सामिल करुन घेतल आणी प्रशस्तिपत्रक देवुन तिला प्रोत्साहन दिल्याबद्द्ल धन्यवाद!