सा.न.वि.वि: विनार्च

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 02:38

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: विनार्च
पाल्याचे नावः अनन्या
वयः आठ वर्ष ११ महिने

vinarch_letter.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती ती दमदाटी? पत्र आजीने लिहिलेय का अनन्याने >>>>> पत्रं अनन्या आज्जीबाईंनी लिहिलं आहे Wink
दोन दिवसापुर्वी तिच्या सहलीच्यावेळी, तिला मिळालेल्या सुचना तिने आज्जीला चिटकवल्या आहेत Happy

मस्त पत्र! Happy अनन्या, झाडाची पानं तोडू नकोस ह्या सूचनेबद्दल माझ्याकडून तुला १०० मार्क्स! Happy तुला झाडं आवडतात का? आणि तुझं अक्षर फारच सुरेख आहे.

छान पत्र! आजीला केवढ्या सुचना! Happy अनन्न्या, तुझे हस्ताक्षर खूप सुरेख आहे. मला फार आवडले.

आईग्ग्गं ... कसलं गोडुसं पत्र लिहिलंय अनन्यानं. आजी आणि नातीचं एकदम गूळपीठ आहे असं दिसतंय. आजी हे पत्र पाहून एकदम खुष होणार!

पत्रं अनन्या आज्जीबाईंनी लिहिलं आहे
दोन दिवसापुर्वी तिच्या सहलीच्यावेळी, तिला मिळालेल्या सुचना तिने आज्जीला चिटकवल्या आहेत >>> हे सह्हीच आहे. Happy तरीच ते झाडाची पानं तोडू नकोस, वरच्या बर्थवर झोपू नकोस नाहीतर धडाम्मकरून पडशील असल्या सुचना आल्या आहेत. Proud आणि आजीनं दुसर्‍या कोणाला 'अनन्या' समजून जवळ घेतल्याचं चांगलंच लागलंय मनाला. Happy

शाब्बास अनन्या!

वरच्या बर्थवर झोपू नकोस नाहीतर धडाम्मकरून पडशील >>> ही सुचना तिची तिनेच ट्रेनच संपूर्ण निरीक्षण केल्यावर माझ्या आईला दिली.( लांब पल्ल्याची ट्रेन ती पहिल्यांदाच पहात होती)