बोल बच्चन बोलः रुणूझुणू

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 01:10

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - रुणुझुणू
पाल्याचे नाव - सृजन
पाल्याचे वय - ६ वर्षे ४ महिने

आभारः संदीप खरे आणि फाऊंटन म्यूझिक कंपनीचे कांतिलाल ओसवाल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

सुरवातीचा म्युझिक पीस आणि शेवटच हास्य जबरदस्त Happy
सृजन, खूपच भीती वाटली बाबा तुझ्या बुमबुमबाची.
खूप छान पाठांतर आहे तुझं, शाब्बास!

अर्रे, कसलं मस्त म्हटलंय. केवढं ते पाठांतर ! सुरुवातीचे म्युझिक आणि साऊंड इफेक्ट्स, गाणं म्हणायची पद्धत आणि शेवटचं हसणं. खूप छान अभिनय गुण आहेत सृजनच्या अंगात.
शाब्बास सृजन ... keep it up ! Happy

अर्रे, कसलं मस्त म्हटलंय. केवढं ते पाठांतर ! सुरुवातीचे म्युझिक आणि साऊंड इफेक्ट्स, गाणं म्हणायची पद्धत आणि शेवटचं हसणं. खूप छान अभिनय गुण आहेत सृजनच्या अंगात. >>> अगो + १

शाब्बास सृजन!!!

अरे व्वा संयोजक, प्रशस्तीपत्रक भारीये. हे बघितल्यावर गाडी खुष होणार आज.
सर्व काका-मावश्यांना धन्यवाद.

गेल्यावर्षी जास्त छान म्हणायचा. आता टीव्हीमुळे जरा छोटी-छोटी शिंगे फुटल्याने काही उच्चार सदोष झाले आहेत. ह्या गाण्यामुळे 'भयानक शब्दसंपदा' मात्र फार वाढली आहे त्याची Lol

गाणं म्हणायला परवानगी दिल्याबद्दल संदीप खरे आणि फाऊंटन म्यूझिक कंपनीचे कांतिलाल ओसवाल ह्यांचे आमच्याकडूनही मनःपूर्वक आभार Happy

काय पाठांतर आहे! खूप छान म्हंटलीय. आधीच फार डेंजरबाज कविता रे सृजन! शेवटलं विकट हास्य घाबरवतं!

सृजन खरंच एक नंबर !!!
बुंबुम्बा बुंबुम्बा बुंबुम्बा बुंबुम्बा Happy

Happy मस्तय. प्रत्येक ओळ संपताना लांबवलेले अक्षर मजेशीर वाटते आहे ऐकायला. जोरदार पाठांतर एकदम. शेवट पण धमाल...

Pages