सा.न.वि.वि: सिंडरेला

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:49

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - सिंडरेला
पाल्याचे नाव - ईशान
वय - ५.८ वर्षे

Ishan_SaNaViVi.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न सही आहेत. पोलाइटनेस फारच गोड! अक्षरं व्यवस्थीत गिरवलीत. (आधी ईशानच्या आईला पुस्त्या गिरवायला द्या. :P)

Happy छाने

छान पत्र आहे ईशान Happy

अक्षरं पण छान गिरवली आहेस Happy

"मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का ?..... ही स्टाइल फार आवडली" >>> +१

किती गोड लिहिलय- एक प्रश्न विचारू का ? मराठीतून लिहून घेण्याची कल्पनाही मस्त आहे. वरती ईशानच्या खाती पहिले मराठी प्रशस्तीपत्र जमा झाले आहे. अभिनंदन.

Pages