सा.न.वि.वि: Sheetal P dighe

Submitted by संयोजक on 23 February, 2013 - 10:17

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - Sheetal P dighe
पाल्याचे नाव - राज दिघे
वय - १२ वर्षे

RajSanavivi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

शाब्बास राज. छान लिहिलंय.

भारतात असलास तर आता शाळेत पेपरमधे पत्रलेखन असेल.
त्यात मार्क मिळवायची आयडिया सांगतो, लक्षात ठेव.
मायना लिहिताना ती. (म्हणजे तीर्थरूप) असं फक्त आई बाबांना लिहावे. बाकी सगळे ती.स्व. (तीर्थ स्वरूप) असतात, असं आमच्या मराठीच्या परांजपे बाईंनी शिकवलं होतं.

राज क्रिकेट्मध्ये मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन , खुप छान पत्र लिहिलं आहेस , शाब्बास !

>>ती. बाबा आणि सौ आई.. वाले पहिले पत्र >> +१
मस्त अहे पत्र! अभिनंदन कॅप्टन! आणि उत्तम सांघिक आणि वैयक्तिक खेळासाठी खूप शुभेच्छा Happy