सा.न.वि.वि: सोनाली राजवाडे

Submitted by संयोजक on 23 February, 2013 - 00:54

Mabhadi LogoPNG.png मायबोली आयडी: सोनाली राजवाडे
पाल्याचे नावः अन्विता
वयः सात वर्ष

AnvitaSanavivi-page-001.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

छान पत्र.. पत्रावरील तारखेवरून तुम्ही परदेशस्थ भारतीय वाटता.

अरे वा अन्विता, धमाल केलेली दिसतेय.

(लोक्स, एक शंका. हे दुसरं पत्र आहे, ज्यात मी तारीख अशी पाहतेय. मुलं चुकून लिहीत आहेत की इंग्रजीत अशी तारीख लिहिण्याची नवीन पद्धत आहे ?)

आपण dd/mm/yyyy असे लिहितो तर इतर लोक्स (americans ) mm/dd/yyyy असे लिहितात.सहज लक्ष गेले म्हणून लिहिले बाकी पत्र मस्तच

मस्त. Happy

गोड. Happy

सगळ्या प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !

अन्विता प्रतिसाद वाचून खूप खुश झाली आहे Happy

इतका सुंदर उपक्रम अयोजल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन आणि धन्यवाद.

सगळ्याच लहान मुलांनी गोड पत्रे लिहिली आहेत.