Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 05:40
मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ९ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ९ वर्षे
अक्षर सुरेख आहे आवडल पत्र
अक्षर सुरेख आहे
आवडल पत्र
छान लिहिलंय अवनी अगदी गप्पा
छान लिहिलंय अवनी अगदी गप्पा मारतेयस असं
सुंदर!! शाब्बास अवनी
सुंदर!! शाब्बास अवनी
मस्त पत्र! तारीख, मायना,
मस्त पत्र! तारीख, मायना, परिच्छेद सगळंच व्यवस्थित.
खूप आवडलं पत्र!!
खूप आवडलं पत्र!!
खूप मस्त लिहिलंय पत्र. गोड
खूप मस्त लिहिलंय पत्र. गोड अगदी आही-आजोबांशी खास मैत्री आहे का ?
वा. फार छान.
वा. फार छान.
अर्रे वा! मोठ्ठं पत्र
अर्रे वा! मोठ्ठं पत्र लिहिलयं.
तुझं अक्षर खूप सुरेख आहे, अवनी. खूप छान लिहिलयं तू पत्र.
किती मस्त लिहिलंय ! आधी
किती मस्त लिहिलंय ! आधी कुणीतरी म्हटलंय तसं हे खरंखुरं पत्र.
अवनी भारताबाहेर आणि इंग्लिश मिडियममध्ये आहे ना ? मराठी इतकं छान लिहितेय ह्याचं खूप कौतुक वाटलं
अप्रतिम ! अक्षर खूप छान आहे.
अप्रतिम ! अक्षर खूप छान आहे.
मस्तच गं, अवनी सुंदर अक्षर
मस्तच गं, अवनी
सुंदर अक्षर आणि गोड असं तुझं पत्र वाचून आजी आजोबा नक्कीच खूप खूष होतिल
अगो +१
कसलं सुंदर पत्रं आहे! अक्षर
कसलं सुंदर पत्रं आहे! अक्षर तर फारच देखणं. उत्तर लिहिण्याचा कंटाळा केला हे किती प्रांजळपणे कबूल करून माफी पण मागून झालीय.
मजकूर, अक्षर आणि हे पत्र लिहिण्यामागची मेहेनत सगळंच कौतुकास्पद!
>>> मृण्मयी + १.
शाब्बास अवनी!
आईचं विशेष कौतुक. लेकीला इतकं छान मराठी शिकवल्याबद्दल.
फारच छान, भरभरून लिहिलेलं.
फारच छान, भरभरून लिहिलेलं. पत्र कसं असावं याचा उत्तम नमुना.
या उपक्रमानिमित्त म्हणून नव्हे, तर तिला पत्र लिहायचंच होतं म्हणून लिहिलेलं वाटतंय !!
अबब ! कित्ती मोठ्ठ पत्र. छान
अबब ! कित्ती मोठ्ठ पत्र. छान लिहिलय. लेकीइतकेच आईचे कौतुक
दोनदा कौतुक
दोनदा कौतुक
तीनदा प्रतिसाद
तीनदा प्रतिसाद
धन्यवाद सगळ्यांना अवनी पण
धन्यवाद सगळ्यांना
अवनी पण खूष झाली सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून
एवढं मराठी लिहायची सवय आधीपासून आहे का ? >> हो, शाळेत हिंदी आहे गेली चार वर्ष त्यामुळे देवनागरीची सवय आहे. आणि अधुन मधुन उत्साह आला तर भारतातल्या नातेवाईकांना पत्र पण लिहिते
अवनी, शाब्बास! हे खास
अवनी, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
सुरेख
सुरेख
काय मस्त लिहिले आहेस अवनी.
काय मस्त लिहिले आहेस अवनी. शाब्बास.
आणि मधे मधे त्या स्मायली पण
Pages