बोल बच्चन बोलः नंदिनी

Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 03:40

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: नंदिनी
पाल्याचे नावः सुनिधी सतीश काणे
वयः २.५ वर्ष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

चैत्राली, आम्हाला पण कळत नाहीत काही शब्द, त्यावेळेला आम्ही तमिळ बोलतेय असं गृहित धरतो हल्ली.

कित्ती गोssssssssssssssssssssssssssssड्ड! अभिनंदन!!!

लाडोबा घोड्यावर उलटे बसलेत की! Happy

मम्मी, पापी आंखी कोन? .... किती गोड म्हटलंय गाणं. आधीचे शब्द काही कळले नाहीत त्यामुळे ते तामिळ.

शाब्बास सुनिधी. Happy

आधीचं शेपटीवाल्या प्राण्यांची म्हणत होती. घोडा म्हणाला पासून खबडक खबडक चालू केलंय. Happy

संयोजक, प्रशस्तीपत्रकाबद्दल धन्यवाद. खूप छान आहे प्रशस्तीपत्रक. सुनिधी म्हणते "थांकलू"

Pages