सा.न.वि.वि: Shilpi

Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 01:16

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: Shilpi
पाल्याचे नावः वेदांत
वयः बारा वर्ष

vedantsanavivi-page-001.jpgvedantsanavivi-page-002.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

छान लिहिलं आहेस वेदांत.
नारळाचं पाणी आवर्जून ठेवायला सांगितलंय आज्जीला Happy

मुलांना तुम्ही सगळे मायबोली बोलण्याबरोबर लिहा-वाचायला शिकवतात, अगदी ५-६ वर्षाच्या मुलांना सुध्दा हे खूप चांगले आहे. Happy

छान पत्र लिहीलय. Happy

स्लीपोवर, Lol नारळाचं पाणी-लिंबुसरबत ट्रेड ऑफ आणि आजी-आजोबांच्या तब्बेतीची काळजी... आवडलं. मस्तच लिहिलंय.

एकदम टचिंग लिहिलंय. आजी-आजोबांच्या दुखण्यांची पण चौकशी केली आहे. खूप आवडलं Happy

मस्तच रे वेदांत Happy खूप छान लिहिलं आहेस पत्र ! आजी-आजोबा खूष झाले असतील एकदम, तुझं पत्र वाचून Happy

मुलांना तुम्ही सगळे मायबोली बोलण्याबरोबर लिहा-वाचायला शिकवतात, अगदी ५-६ वर्षाच्या मुलांना सुध्दा हे खूप चांगले आहे. > +१

छानच लिहिलयं Happy

Pages