बोल बच्चन बोलः avantika

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 05:28
Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: avantika
पाल्याचे नावः अथर्व
वयः दोन वर्ष चार महिने

देवबाप्पा:




खबडकः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

*

प्रिय अथर्व,
तुला मोठ्या हातांनी नमस्कार.
अप्रतिम.
फारच गोड आहेस, आणि जो काही सुर लावलायस त्या बद्दल तुला वरचा सा.
शोट्या शोट्या हातांनी, नमस्कार तुला.......................! १००००००००००० लाईक्स.
Happy

कित्ती गोड आणि निरागस. वयाच्या मानाने खूपच छान स्पष्ट बोलतोय आणि पाठांतरही फारच छान. खूप मोठ्ठी शाब्बासकी अथर्व Happy

अथर्व, अरे कित्ती ग्गोड म्हणलंय रे..तुझा आवाज ऐकून तुला बघावसं पण वाटतंय! Happy
वयाच्या मानाने खूपच छान स्पष्ट बोलतोय आणि पाठांतरही फारच छान.>>>> +१०००

खूप गोड
शोट्या शोट्या हातांच्या अथर्वला, भलीमोठी शाबासकी माझ्यातर्फे >>>>>>>+१११११११११

वयाच्या मानाने खूपच छान स्पष्ट बोलतोय आणि पाठांतरही फारच छान.>>> +१/
अथर्वला शाब्बासकी. छान म्हटलंय. खबडक खबडक पण एकदम स्पष्ट!!

कित्ती गोड म्हंटलय...... खरंच बघावसं वाटतयं तुला...
शोट्या शोट्या हातांचा नमश्कार तुला........... खुपच गोड आवाज ....... Happy

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बडबडगीतं सादर करायची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार!
प्रशस्तिपत्रक छानच आहे.