क्रोशे - डिझाईनर स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 20 February, 2013 - 22:45

माझं आवडतं अननसाचं डिझाईन...एकदम ताजं तयार झालेलं Happy

DSC02277.JPGDSC02281-001.JPGDSC02268.JPG

हे एक साधंच पण नाजुक डिझाईन

47863_481393451921074_409361319_n.jpg149965_481385911921828_269715959_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यु प्राची, चिन्नु, अनया Happy

अनया....... अगं मी मोजून घेत नाही. प्रत्येक पॅटर्न वर अवलंबून आहे की स्टोल किती लांब करायचा.

पिवळा स्टोल मी गळ्यात एक सैलशी गाठ घालून साधारण गळ्याच्या एक -दीड वीत खाली येईल इतपत लांबी केली. कारण ते अननस खूप आली यायला नकोत म्हणून.

पांढरा कमरेच्या खालपर्यंत येईल असा केला. कारण त्याला वेगळं डिझाईन नव्हतं म्हणून.