चित्र

Submitted by चिखलु on 19 February, 2013 - 10:25

विषयः http://www.maayboli.com/node/41160
चित्रासाठी विषय सुचवल्याबद्दल भारतीताईंचे आभार.
माध्यमः जलरंग
पारंपारिक कॅनव्हास २४*४८ इंच

chitr2.jpg

फुल साइझ चित्र:
https://plus.google.com/photos/104737945178166415274/albums/584672383109...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंत्यत सुंदर..... आकाश खुप मस्त चितारलय...... जलरंग माध्यम कॅनव्हासवर असा इफेक्ट देउ शकते?

चिखल्या, अत्यंत स्वर्गीय रंगमेळ,सुंदर चित्र.
''चित्रातला मनमित्र किनारा '' भेटवल्याबद्दल आभार मानत नाही, खूप आनंद व्यक्त करते,
तुझी कला अशीच उंच खोल विस्तारित होत राहो, या चित्राच्या मितींसारखी.

धन्स बागेश्री, वैवकु, कंसराज , सन्जना, यशस्विनी, भारतीताई, UlhasBhide काका
जलरंग माध्यम कॅनव्हासवर असा इफेक्ट देउ शकते?
>>> हो, थोडं अवघड जातं पण शक्य आहे, जलरंग हे माझे अतिशय लाडके माध्यम आहे. चित्राची गरज म्हणुन २४*४८ कॅन्व्हास वापरला. विस्तृत आकाश आणि समुद्र दाखवण्यासाठी.

चिखल्या, अत्यंत स्वर्गीय रंगमेळ,सुंदर चित्र.
>>> तुम्हाला आवडले यातच आनंद आहे. Happy

त्या कवितेला बरंचसं समर्पक.
>>>> अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयत्न... Happy

सुरेखच !!