सा.न.वि.वि: पौर्णिमा

Submitted by संयोजक on 19 February, 2013 - 04:28

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः नऊ वर्ष

Nachiket.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, नीटस अक्षर आहे. Happy
(लाडूंबद्दल अनेकांना अधिक जाणून घ्यायचंय. तेव्हा, नचिकेत, एक लाडू-स्पेशल पत्र मायबोलीकरांनाच लिहून टाक. Wink )

माझ्या लाडवांबद्दल शंका घेणार्‍यांना एक जोरदार तु.क!! Lol 'आजीसारखे' लिहिलंय, यातच सर्व काही आलं!

बाकी, कौतुकाबद्दल अर्थातच मस्त वाटलं Happy धन्यवाद!!

>>आईने २ रविवारी आजी करते तसे लाडू केले आहेत.
म्हणजे पहिल्या रविवारी जमले नसावेत! 'आजी करते तसे' म्हणजे प्रोसेस फॉलो केली. रीझल्टबद्दल काही नाहीये. तेव्हा तु. क. मागे घ्या. Proud

एकदम दिलखुलास पत्र आहे. आजी आजोबांची प्रेमळ चौकशी ( बाहेर जायचे त्यांच्या मनात आले नसले तर आठवण करून द्यावी असा त्यामागचा उद्देश ) , वडिलांबद्दल तक्रार , आईने बनवलेल्या लाडवांचा ओझरता उल्लेख, कित्ती विचारपूर्वक पत्र लिहिलंय हे कळतंय Proud

ऑन सीरीयस नोट, अक्षर मस्त आहे आणि प्रत्येक शब्द अगदी व्यवस्थितपणे लिहिलाय हे जाम आवडलं Happy

Pages