===गझल ===

Submitted by पुरुषोत्तमवरादे on 18 February, 2013 - 21:51

===गझल ===
============
दाबून घाव हसलो !
बहुरूप घेत जगलो !!

शोधू कुणा कसे मी !
मी गर्ततेत धसलो !!

तारून नाव घे तू !
मी सागरात फसलो !!

जाळू कसे स्वतः ला !
मी एकदा न विझलो !!

हातात डाव होता !
पण मी उगाच हरलो !!
==============
वराडे पु ग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून अभ्यास हवा

जमेल तुम्हालाही गझल करायला ................
एखादा चांगला गुरू बघा मिळाल्यास
तसे इथला प्रत्येकजण स्वतःस गुरूच समजतो असे या साईट बद्दल ऐकून आहे जपून रहा