Submitted by पुरुषोत्तमवरादे on 18 February, 2013 - 13:27
==========केव्हा ?============
_____________________________
आलो गरीब बनुनी ,जगलो तसा न केव्हा ....!
मी "वाघ "होत गेलो ,झालो "ससा "न केव्हा...!!
रस्ते असोत तिरके ,चालून पार केले ..!
मी ठेवला खुणेचा, मागे ठसा न केव्हा.... !!
आदेश मीच देतो ,सारयास मान्य होता... !
माझा म्हणून येथे ,मळला घसा न केव्हा ....!!
सारेच राजबिंडे ,कोणी न आज रोगी ........!
अंगी म्हणून त्यांच्या, टुचल्या लसा न केव्हा ...!!
ठरवून दे मलाही ,वाटेल ते दगेतू ....!
आला कधी तुझाही, मज भरवसा न केव्हा ...!!
शापित अंग माझे ,अंगात पाप रुळले ...!
तू दावला कधी तो मज आरसा न केव्हा ....!!
===========================
========वराडे पु ग===========
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरोखर कंटाळा आला या गझल
खरोखर कंटाळा आला या गझल विभागाचा.<<<<<<
कुणी आग्रह थोडाच केला आहे इथे बागडण्याचा?
प्रोफेसर, यू आर इंपॉसिबल,
प्रोफेसर,
यू आर इंपॉसिबल, सिंपली!
But not mechanically impossible!
कुणी आग्रह थोडाच केला आहे इथे
कुणी आग्रह थोडाच केला आहे इथे बागडण्याचा?
<<<
Pages