रंगबेरंगी फुलांची फुलदाणी

Submitted by यशस्विनी on 17 February, 2013 - 23:12

Flower Pot1.jpg

अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास पॅनल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलंय.. ब्रश कुठले वापरले? आणि रंग? आणि ते मागचं गुलाबी रंगाचं वॉलपेपर सारखं शेडिंग कसं केलंय? मी सध्या जरा कॅनवासवर अ‍ॅक्रिलिक ट्राय करतेय पण शेडिंग नीट जमत नाहिय (कॅमल आर्टिस्ट'स कलर्स)..

मस्त!!!

dhanyawad Happy