फुलदाणी

Submitted by pulasti on 16 February, 2013 - 17:03

फ्लॉवर्पॉट. ऑईल पास्टेलने कागदावर. मूळ आकार ९" बाय १२"

20130215_222231.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच प्रतिसाद देणार होतो, पण थांबलो.
तुमच्या इतर चित्रांच्या मानाने हे इतके खास जमले नाही... पण तरीही छानच आहे.
प्रतिसाद खटकला तर नक्कीच सांगा, संपादित करेल.

पुरुष, अहो खटकायचं काय प्रतिसादात? या क्षेत्रातलं गमभनही अजून धड येत नाही मला. (इतर १-२ क्षेत्रातलं येतं हा आपला माझाच गैरसमज Happy ) तुम्ही दखल घेतलीत, प्रतिसाद दिलात. मनापासून आभार!

जाई, यशस्विनी, तुमचेही धन्यवाद!

मस्त!
फुले, काचेची फुलदाणी आणि तिच्यातले फुलांचे देठ आणि पाणी, सर्वच मस्त जमलय. मुळ चित्र म्हण्जे मोठ्या साइज मध्ये पहायला मिळेल का?