DOW Jones Index

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

DOW ५२७ पॉईंटस्नी पडला आहे (लिही पर्यंत व अजुनही जोरात नोझ डाईव्ह घेत आहे. A 9 percent slide in Chinese stocks. Is that the reason?)

उद्या भारतात बजेट सादर होईल. काल भारतीय शेअर मार्केट साठी परत एक वाईट दिवस होता. ९ फेब पासुन १२०० + पॉईंटस्नी मार्केट पडले आहे. उद्या काय होईल?

प्रकार: 

केदार, युएसमधून भारतातले स्टॉक्स कसे घेता येतात? आयपीओ कसे घ्यायचे? माहितीबद्दल आभार.