कैफियत

Submitted by विजय दिनकर पाटील on 12 February, 2013 - 03:08

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

पोर जाताना रया घेऊन गेली
पाहवत नाही तुझे सुतकातले घर

बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर

मी नव्याने मागण्याचे थांबवावे
राहिले कोठे दिवस ते फ़ार खडतर

गझल आवडली.

सुंदर व वेगळी गझल.

कैफ़ियत मांडू कुणाच्या भरवश्यावर
कळत नाही कोण हळवा कोण ’कणखर’

पोर जाताना रया घेऊन गेली
पाहवत नाही तुझे सुतकातले घर

बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर<<

विशेष आवडले.

पोर जाताना रया घेऊन गेली
पाहवत नाही तुझे सुतकातले घर

बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर<<
वेगळेच वास्तव जाणवून देणार्‍या ओळी..

मतला,

पोर जाताना रया घेऊन गेली
पाहवत नाही तुझे सुतकातले घर

बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर

भन्नाट आवडले .

कैफ़ियत मांडू कुणाच्या भरवश्यावर
कळत नाही कोण हळवा कोण ’कणखर’
.
पोर जाताना रया घेऊन गेली
पाहवत नाही तुझे सुतकातले घर
.
बंद का केलेस पाणी द्यायचे तू
वेल होती चालली की मांडवावर

सुंदर शेर.

(हळवा कोण आणि कणखर कोण, हा प्रश्न कणखरांना पडला, हे बघून अचंबा वाटला. Wink )

मस्त !