जे बुध्दा होते कळले

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 February, 2013 - 09:18

कळेल काय मज ते
जे बुध्दा होते कळले
हसुनी गुरु यावर
जरूर मज वदले १
पण त्याआधी झाडांशी
तुज पाहिजे बोलले
अन गीत चांदण्यांचे
हवे उगाच ऐकले २

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users