पॅपिलॉन स्कार्फ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 6 February, 2013 - 02:20

हा आणखी एक प्रकार स्कार्फ चा.

आधी लेकीसाठी काळ्या रंगाचा केला.

563185_475519299175156_501900864_n.jpg

मग तिच्या मैत्रिणीसाठी तिच्या आवडत्या रंगाचा Happy

419724_475519325841820_1305583888_n.jpg307466_475519309175155_2020261774_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

तुझ्या ह्या नवनविन स्कार्फमुळे ते शिकण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. सगळेच जमते असे नाही पण प्रयत्न करता येतो. इथे शेअर करतेस त्यासाठी मनापासून धन्यवाद.

तहे दिल से शुक्रिया दोस्तो Happy

नलिनी..... अगं सध्या टिव्ही बघता येत नाहीये पिल्लाच्या परीक्षेमुळे टिव्ही वगैरे बंद आहे त्यामुळे हे क्रोशेप्रकरण वाढलंय Happy

सोनू......ह्याच लिंकवरुन मी सुद्धा डिझाईन मिळवलं Happy