'' सातवे अखिल भारतीय मराठी गझल सम्मेलन्,आष्टगांव्,ता.मोर्शी,जि.अमरावती''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 February, 2013 - 23:16
ठिकाण/पत्ता: 
आष्टगांव्,ता.मोर्शी,जि.अमरावतीप्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 8, 2013 - 23:03 to रविवार, February 10, 2013 - 09:03
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा..! छान..!
मला जरूर आवडले असते जायला. पण, मी त्याचवेळी बाहेरगावी जाण्याचे आधीच नक्की केल्याने येऊ शकणार नाही. तरी सर्वांना शुभेच्छा..!

या निमित्ताने अनेक माबोकरांची भेट होईल असे वाटले होते. पण या धाग्यावरून तरी अपेक्षा मावळायला लागल्या आहेत.
खुद्द धागाकर्ते, प्राजू आणि सुप्रिया यांनी तरी नक्की यावे. Happy