डुलकी!!

Submitted by के अंजली on 30 January, 2013 - 04:07

मागे 'उपसंपादकांच्या डुलक्या' या सदरात एका पाक्षिकात मुद्रणदोष असलेले लिखाण छापले जायचे.
मिरज स्टेशनात गाडी थांबलेली असताना आम्हांला दिसलेली ही अशीच स्टेशनामास्तरांची डुलकी!!

P7110048.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, मी कधी ट्रेनने प्रवास करत नाही पण यानिमित्तानं स्टेशनवर जावं म्हणतोय. आमचं गाव हे, असंच डुलकी मारत बसलेलं Happy

मस्तय Happy

अरेच्या ! ही तर स्टेशनमास्तरांची डुलकी नसून कोलांटीउडी आहे....:)