माझी चारोळी - १

Submitted by गोपिका on 28 January, 2013 - 10:12

तयास जाऊन मिळालि म्हणून
कधिच आटलि नहि तिचि मिटास
पण आपण हि कधितरि गोड व्हावे
असे का नाहि वाटत त्या सागरास!!!

`

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users