Submitted by राजीव मासरूळकर on 28 January, 2013 - 07:56
=@गझल@=
लाख दुःखे मी उशाशी ठेवतो
आठवांना तव , उराशी ठेवतो
ठोकतो मी खूप गप्पा वैभवी
माय-बापाला उपाशी ठेवतो
शासनानूदान लाल्याचे मिळो
जाळतो ज्वारी, कपाशी ठेवतो
भरकटू देतो मनाला स्वैर मी
कैक हाताशी खलाशी ठेवतो
कोरडे जाती जरी सारे ऋतू
साथ केवळ पावसाशी ठेवतो
काम सोपे फार पैसा लाटणे
लाज बाजारी जराशी ठेवतो !
- राजीव मासरूळकर
मासरूळ , बुलडाणा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
aprateem zaalee aahe khoop
aprateem zaalee aahe
khoop khoop aavadalee
abhinandan aani dhans
teet laavun thevaa hilaa
najar nako laagaayala
छान.......
छान.......
सुदर..
सुदर..
वैवकु जी , श्यामरावजी ,
वैवकु जी , श्यामरावजी , कावळेदादा ,
आपले हार्दिक आभार .
ठोकतो मी खूप गप्पा वैभवी
ठोकतो मी खूप गप्पा वैभवी
माय-बापाला उपाशी ठेवतो
छान..!
चांगला प्रयत्न आहे. पुलेशु.
धन्यवाद जोशी सर .
धन्यवाद जोशी सर .
छान आहे...
छान आहे...
मस्त.
मस्त.
धन्यवाद अरविंदजी . भुंगेदादा
धन्यवाद अरविंदजी .
भुंगेदादा , आपणासही धन्यवाद .
धन्यवाद अरविंदजी . भुंगेदादा
धन्यवाद अरविंदजी .
भुंगेदादा , आपणासही धन्यवाद .