इडली ऑर्कीड आणि प्रकाश वाटा

Submitted by सदस्य on 25 January, 2013 - 04:20

मागच्या महिन्यात दोन पुस्तक एका पाठोपाठ वाचली. योगायोगाने दोनीही आत्म-कथा , फारच भिन्न शेत्रात काम करणाऱ्या लोक्कांचे.

पहिले पुस्तक प्रकाश आमटे यांचे “प्रकाश वाटा ”. प्रकाश वाटा मध्ये प्रकाश आमटे फक्त आपल्या गडचिरोली प्रकल्पाबद्दल भरभरून बोलतात. पुस्तकाची ठेवण chronological न ठेवता , प्रत्येक “chapter ” हा कुठल्यातरी उपक्रमावर लक्ष केंद्रित करतो . अश्या आखणी (word courtesy: Adwait) मुळे वाचतांना जरी कुठली घटना कधी झाली हे लक्षात नाही आले तरी लोक बिरादरी प्रकल्पावर किती प्रकारची आणि कशी काम केली गेली हे व्यवस्तीत लक्षात राहत. घरूनच बाबा आमटेंचा वारसा मिळाल्यामुळे , the efforts put by Prakash Amte look like a natural progression of tendency to give back to the society more than ever taken.

On the contrary, Vithal Kamat represnts the other end of the spectrum. Kamat अश्या व्यवसायात आहेत जिथे “materialism” हा norm आहे. असा असलं तरीही , Kamat commands his due respect and credit for the conceptualisation of the ECOTEL hotel. पुस्तक हातात घेतल्यावर, आपण कामतांचा 50 वर्ष्याच्या प्रवासाला सुरवात करतो . प्रत्येक “Chapter” या प्रवासामधल्या घटनांची , कामात यांनी लावलेल्या युक्त्य्नाची मांडणी आपल्या समोर करतो.

जरी कामत आणि आमटे हे दोन वेगळ्या ग्रहावरून आल्या सारखे वाटावे इतके वेगळे आहेत तरीही दोनीही पुस्तकांमधून दोघांच्यात काही साम्य प्रकर्षाने जाणवते.

हि पुस्तकं वाचल्यावर आपल्या सारख्या लोक्काना अस सारखं सारखं वाटत कि बरोबर आहे – घरून ज्या गोष्टीचा बाळकडू मिळतो तीच गोष्ट तुम्हाला एवढ मोठा करू शकते. म्हणजे फक्त बाबा आमटेंकडेच प्रकाश आमटे जन्माला येवू शकतो आणि व्यंकटेश कामत सारख्या नावाजलेल्या hotelier कडेच विठ्ठल कामत जन्माला येतो. आपण पण विठल कामत झालो असतो जर आपण व्यंकटेश कामत कडे जन्म घेतला असता तर. पण हे कितीही खरे असले तरीही , हरिवंशराय बच्चन , अमिताभ बच्चन यांच्या घरी शेवटी अभिषेक बच्चन जन्माला आलाचना. म्हणून मला असा म्हणायचं आहे कि even if your family heritage matters, what matters most is you. शेवटी बाबा आमटे आणि व्यंकटेश कामत यांनी सुरुवात शून्यातूनच केली.

एक दुवा जो या दोघांना एकाच level वर नेवून ठेवतो – तो म्हणजे “ध्येय”.. Goal. MBA साठी तयारी करताना असा नेहमी विचारलं जातं, “what is your goal?” आणि गम्मत म्हणजे तुम्ही काहीही उत्तर दिला तरी ते चूकच असतं. कधीच कळत नाही कि असं कोणाकडे ध्येय असता म्हणजे नक्की काय असता. (किती तरी लोकांना हा प्रश्न पण पडत नाही हे वेगळा ). बऱ्याच वर्षांनी हे पुस्तकं वाचल्यावर लक्षात आलं कि clear definition “मला world class ecotel hotel बांधायचं आहे ” हे ध्येय . “मला माडिया गोंड समाजासाठी हॉस्पिटल उभं करायचं आहे ” हा goal. CLEAR. PRECISE.

(आणि हो फक्त "लक्ष्य" मध्ये रीथिक रोशनला त्याचं GOAL मिळाल्याचं आठवते.)

दुसरी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे – ध्यास … Passion. काहीही झालं तरी मी हे हॉस्पिटल उभं करणारच. मग त्या करता मला फक्त वरण पोळीवर वर्षानुवर्षे काढावे लागले तरी बेहत्तर. कामत पण याच lines वर बोलतात .. मी हे होटल उभं करणारच .. मग कर्जबाजारी होवून रस्त्या वर झोपायची वेळ आली तरी चालेल . संपूर्ण दिवस-रात्र एकाच ध्यासानी झपाटलेले . असा माणूस वेडा म्हणावा कि passionate हे सुद्धा कळण्यापलीकडे . माझी देवाकडे असी नेहमी प्रार्थना असते कि असं मला कशाचा तरी ध्यास लागू दे , मला माझं passion सापडू दे . Pan I guess असं passion सापडणे आणि हेच करायला माझा जन्म झाला आहे हे कळायला सुद्धा किस्मत असावी लागते किंवा खूप वेगवेगळ्या गोष्टी सतत करायची आवड असावी लागते म्हणजे कुठे तरी कळेल कि आता हेच करायचं.

What sets Kamat and Apte apart from rest of the world is also the clear vision. आपल्या सारख्या (खरं तर माझ्यासारख्या ) किती तरी लोक्कांना हे कळतहि असेल कि मला हेच करायचं आहे पण त्या पैकी कितीजण फारच objectively plan करतात ? कामत याचं world class hotel उभे करायचे स्वप्न त्यांनी आयुष्यात खूपच आधी बघितलेले. (Narrate the incidence that he meets Oberoi) ते कुठल्या प्रकारे पूर्ण करायचं हे, त्यांना तो रस्ता धरल्यावर कळत गेले . आणि मग सहारा हॉटेलची जागा मिळणे , वेळेत कर्ज मिळत जाणे हे घडत गेले .. कदाचित त्यांनी घडवून आणले हे जास्त बरोबर आहे … जसा Paulo Cohelo “The Alchemist” मध्ये म्हणतो तसा When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.

(तसा शारुख खान हि हेच म्हणाला "केहते है किसी चीज को दिल से मांगा जाये पुरी कायनात उसे मिलाने में लग जाती है")

Another thing which goes in favor of these two is the tremendous family support.. they seem to have received from their families. आई वडिलांनी मुलावर दाखवलेला विश्वास मुलाला किती शक्ती देवू शकतो हे या दोनीही उदाहरणातून कळत. आमटे परिवाराकडे तर हि परंपराच सुरु झाल्या सारखी वाटते कि पुढच्या पिढीला त्य्नाच्या मनाप्रमाणे , “literally” मोकळा रान द्यायचं. आणि रान म्हणजे अगदी रानच. गडचिरोली हा प्रकल्प बाबा आमटेनीच प्रकाश आमटेना दाखविला .. पण फक्त तितकच.. प्रकल्प कसा सुरु करायचा .. हॉस्पिटल पहिले कि शाळा .. माडिया गोंड पहिले कि प्राणी हे सगळे प्रश्न प्रकाश आमटेंनी स्वतः सोडवले.. That is how a parent should be .. give guidance and support … but trust the child to take that big leap. तीच गोष्ट कामतांकडे … वडिलांकडे कितीही धाक असला तरीही , विठ्ठल कामत वळून आपल्या आई वडिलांकडेच बघतात … Orchid लवकर पूर्ण करायची जिद्द पण कामतांना वडिलांच्या आजारपणामुळे मिळालेली . असं असतांना , सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनाही मिळालेली बायकोची साथ . मंदाकिनी आमटेंना तर लग्न करतांनाच माहित होतं कि असं remote जागेत जावून राहायचं , तिथे संपूर्ण (आणि अक्षरशः संपूर्ण ) देवून काम करायचं , मुलांना वाढवायचं आणि असं झपाटलेला नवरा सांभाळायचा , हे असं दिव्य पार पाडावा लागणार आहे आणि तरीही हे सगळं स्वीकार केला . हि प्रकाश आमटेंची किस्मत . पद्मा कामतांनी तर “well-to-do” नवरा निवडलेला … तरीही वेळ आल्या वर , त्यांच्या मागे उभे राहिल्या आणि या सगळ्याची झळ मुलांपर्यंत पोहचू दिली नाही … कोणाला हि आपल्या family कडून अजून काय अपेक्षित असते हे मला तरी कधी कळणार नाही.

Last but not the least, what makes these two very different people similar is their ability to stand against all odds and face the world with all challenges thrown their way. I know there is nothing romantic in facing the odds especially if you and your family are in the middle of it. None the less the rewards are big only when the odds of winning them were very less .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही पुस्तक छान आहेत.
तुम्ही त्यातील तुलनात्मक साम्य परीक्षण चांगल मांडलय.
जीवनात ध्येय हवच आणि ध्येयपुर्तीचा ध्यास हवा...

आपण पण विठल कामत झालो असतो जर आपण व्यंकटेश कामत कडे जन्म घेतला असता तर. पण हे कितीही खरे असले तरीही , हरिवंशराय बच्चन , अमिताभ बच्चन यांच्या घरी शेवटी अभिषेक बच्चन जन्माला आलाचना. म्हणून मला असा म्हणायचं आहे कि even if your family heritage matters, what matters most is you. शेवटी बाबा आमटे आणि व्यंकटेश कामत यांनी सुरुवात शून्यातूनच केली.>>>>

हा मुद्दा समजला नाही.... उलट प्रसिध्ध आई वडिल असतिल तर मुलांना त्याच क्षेत्रात पाय रोवायला फार त्रास होतो कारण त्यांची तुलना कायम त्यांच्या प्रसिद्ध आई/बापां बरोबर केली जाते.... एकवेळ अमिताभ ला सरळ सरळ स्ट्रगल करायचा होता.. पण बीचार्‍या अभिषेकला त्याचा त्याचा स्ट्रगल करायचा आहेच + बापा शी तुलना पण फेस करायची आहे... तरीही तो टिकुन आहे, म्हणजे नक्कीच त्याच्यात पोटेंशियल असणार.... व्यंकटेश कामत ना उलट फक्त परिस्थीतीशी संघर्ष करायचा होता ( तो सोपा नव्हताच) तरीही मीम्हणीन की विठ्ठल कामतांचा संघर्ष जास्त कठीण आहे, कारण त्यांना "रेस्टॉरंट वाला" ते " इको टेल वाला" हा टप्पा गाठायचा होता...घरातल्या बाळकडु मुळे वाटा सोप्या नाही तरी परीचीत नक्कीच होतात...

दोन्ही पुस्तके मी वाचलेली आहेत फार पुर्वी. दोन्ही व्यक्ती अगदीच वेगळ्या क्षेत्रातिल आहेत, तरीही त्यांच्यात जे साम्य आहे ते तुम्ही चांगले लिहिले आहे. फक्त एक विनंती ... मधे मधे इंग्रजीत लिहिल्याने रसभंग होतो आहे.

मीरा कि मोहन ,

धन्यवाद.
तुमचा मुद्दा पटला. तरी असे वाटते कि घरी अस बाळ कडु असेल तर माणासाचा प्रवास लवकर सुरु होतो. आणी जास्त ऊन्चि गाटथा येते.

As for writing in english, prayant karen.

तुमचा मुद्दा पटला. तरी असे वाटते कि घरी अस बाळ कडु असेल तर माणासाचा प्रवास लवकर सुरु होतो. आणी जास्त ऊन्चि गाटथा येते.>>>

मी वर म्हंटलच आहे.... की वाटा परिचीत होतात... प्रवास लौकर सुरुही होत असेल पण जास्त उंची???? ती मात्र नाही गाठता येत.... कारण हवं असेल तर विचारा सुनैल आनंदला ( देव आनंदचा मुलगा), विचारा इशा देओलला ( हेमा आणि धर्मेंद्र ची मुलगी), विचारा सिद्धार्थ माल्याला, विचारा अमित कुमारला ( किशोर चा मुलगा), विचारा स्वर्गीय वर्षा भोसले ला ( आशा ची मुलगी) , अगदी पोटेन्शीयल असुनही अपेक्षित उंची नाही गाठता येत...

त्यातही बीजनेस कम्युनीटीत मुलं जास्त कर्तुत्ववान नसतिल तरी हाता खालच्या मुरब्बी लोकां मुळे खपुन जातं, पण पर्फॉर्मिंग आर्ट मधे तर ते प्रकर्षाने जाणवतं....

इकडे प्रकाश आमटे असोत वा विठ्ठल कामत, दोघांनी प्रवाहा विरुद्ध स्वप्न पाहिली म्हणुन त्यांचा संघर्ष तिव्र झाला. हेच जर कामत आपल्या वडिलांच्या हॉटेल मधे गल्ल्या वर बसले असते, तर काही बीघडलं असतं? प्रकाश आमटे वडिलांचा दवाखाना सांभाळुन कडे ने पोहोले असते तर काय बीघडलं असतं?

आहे तोच धंदा ते अजुन वाढवु शकले असते....

त्यांच कर्तुत्व नुसतं यशस्वी झाले हे नाही... तर काहीतरी "नवं " निर्माण करु शकले हे आहे....