एक तुकडा उडाला

Submitted by विजय दिनकर पाटील on 25 January, 2013 - 02:56

ही कविता ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा व्वा, सुंदर कविता! अभिनंदन कणखर!

प्रत्येक ओळ व प्रत्येक द्विपदी आवडली.

धन्यवाद.

“पोकळ्या काळ भरतो
साफ़ खोटेच आहे” >>> हे पूर्णत: पटलं नाही.
तरीदेखील विषय, आशय नीट व्यक्त झालाय.
आणि वेगळी मांडणी कवितेला पोषक अशी आहे.
अभिनंदन विजय.

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

अजयजी, भारती आणि शाम,

आपल्याशी सहमत आहे.

कविता ज्या मनस्थितीत लिहीली गेली तीत आपण नमूद केलेल्या गोष्टींवर विशेष लक्ष गेलेच नाही. आता ती मनोवस्था उतरलीये की नाही हे वाचकांनी ठरवावे. माझ्या मते जर ही कविता वाचून काहीतरी अपूर्ण राहिले आहे असे वाटत असल्यास मग ती माझ्या मनात होती तशीच उतरली आहे.

कवितेत काही काही वेळा दृश्य सौंदर्याकडे न पाहता भावना उतरवाव्यात असे मला वाटत रहाते. गझलेत मात्र तसे होऊ नये हे मी पाहत रहातो.

असो, विचार करायला लावणारे मुद्दे उपस्थित केल्याबद्द्ल आपले विशेष आभार.