सॉफ्टवेअर टेस्टींग

Submitted by सुखी१२३ on 24 January, 2013 - 10:06

मला( सॉफ्टवेअ) टेस्टींग शीकायचे आहे .ऑन लाईन काही साईट आहेत का अभ्यासा साटी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A Software Testing Primer हे पुस्तक सुरुवातीला रेफर करा. Automation Tool ला सध्या जास्त मागणी आहे.
(Selenium/QTP जास्त करुन वापरले जाते)

सगळ्यात प्रथम ISTQB Foundation Certification ची माहिती घ्या. त्याचा क्लास join करा , exam dyaa.
कारण आजकाल सगळ्या company t he certification zhale aahe ka te vichartattch.
हे काही ब्लोग आहेत ते वाचा.
http://www.softwaretestingtimes.com/2010/04/software-testing-tutorials-f...

http://www.qatutorial.com/

http://www.softwaretestingclub.com/