मा.बो. कर जरा ओळखा पाहु या चित्रपटांची नावे.....

Submitted by मी नाशिककर on 21 January, 2013 - 10:18

जरा ओळखा पाहु या चित्रपटांची नावे.....
उदा. ४. = रॉकेट सिंग

pic.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९. फूँक असावे असे वाटते
बाकीचे सांगता येणे जमेलसे वाटत नाही Sad

.

चालु द्या.....
श्रद्धा: २. हु तू तू ..........उत्तर चुकलं आहे.....जरा अजुन विचार करा.....
बाकी मंडळींना १०/१० गुण.

.

ओ.के. बदल केला आहे...."श्रद्धा" टंकायला जमत नव्ह्ते म्हणुन तुमचे आडनाव वापरले....बाकी चु.भु. देणे घेणे.

.

२. = क्या कुल है हम
३. = रॉक स्टार
४. = रॉकेट सिंग
५. = गोलमाल
७. = कार्तिक कॉलिंग कर्तिक
८. = वी आर फॅमिली
९. = फूँक
१०. = बम बम बोले