गाज सागराची — "सागरतीर्थ"

Submitted by जिप्सी on 20 January, 2013 - 23:53

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

४. गाज सागराची — "किल्ले निवती"

५. गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"

वेंगुर्ल्यापासुन साधारण १४ किमी आणि वेतोबाच्या आरवलीआधी १ किमी अंतरावर एक नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे "सागरतीर्थ".

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

(प्रचि: संदेश)

पुढच्या भागात पाहुया "तोंडवळी-तळाशील"चा समुद्रकिनारा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि नेहमीप्रमाणेच छान..
मुंबईमध्ये बंदी घातल्यावर आता गुहागर, गणपतीपुळे पाठोपाठ वेंगुर्ल्याला ऊंट पोहोचले.. Sad कुणीतरी थांबविले पाहीजे हे सर्व..

सर्व फोटो जबरीच आहेत रे, पण चवथा सगळ्यात जास्त आवडला....... त्यातली छाया-प्रकाशाची किमया मस्तच..

वर्षा Happy
मुंबईमध्ये बंदी घातल्यावर आता गुहागर, गणपतीपुळे पाठोपाठ वेंगुर्ल्याला ऊंट पोहोचले.. अरेरे कुणीतरी थांबविले पाहीजे हे सर्व..>>>>>सतिश. +१

छानच आलेत.
आता जिथे खरेच निळेशार समुद्र आहेत तिथे नेले पाहिजे तूला ( मालदीव, सेशल्स, थायलंड Happy ) कुणीतरी !