'पुणे-५२' प्रिमिअर — फोटो वृत्तांत

Submitted by जिप्सी on 19 January, 2013 - 02:39

अंधारलेली रात्र.....मुसळधार पाऊस सुरू आहे.....रस्त्यावर चिटपाखरूही नाही फक्त एक स्कुटर पळतेय.....रेनकोट घातलेली "एक व्यक्ती" स्कूटरवरून उतरतेय आणि "त्या" घरात शिरतेय.....बेडरूमच्या दारावर येऊन कॅमेरा ऑन झालाय आणि पटापट चार-पाच क्लिक्स घेऊन पुन्हा "ती" व्यक्ती मुसळधार पावसात, त्याच जुन्या स्कूटरून परत निघुन चाललीय. बंगल्याचा गेट उघडा असतानाही "तो" भिंतीवरून आत शिरतो. दारावर पाटी झळकते "श्री. अमर आपटे", पुणे ५२ आणि मग सुरू होतो "एक शोध"

कोण आहे हा अमर आपटे? तो नक्की काय करत असतो? प्राचि या अमरच्या बायकोला तो करत असलेल्या कामाची कल्पना असते का? हि कॉईनची काय भानगड आहे? प्रसाद साठे कोण? अमर का त्याच्या मागावर आहे? नेहा साठेचा प्रसाद साठेशी काय संबंध? मग हि "नेहा सानप" कोण? २०,००० रुपयांचा काय किस्सा आहे? नेहा "ती चिट्ठी" प्राचीच्या आईकडे का देते? "फोन खणखणल्यावर" अमर अस्वस्थ का होतो? "तो" "त्याला" का ब्लॅकमेल करत असतो?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात ती अरभाट निर्मित आणि आय.एम.ई मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "पुणे ५२" या चित्रपटात.

चित्रपट परीक्षण पुणे-५२ - एक आगळी वेगळी गुप्तहेरकथा.

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या (आणि अरभाट निर्मित आणि आय.एम.ई मोशन पिक्चर्स प्रस्तुती) "देऊळ", "मसाला" या चित्रपटानंतर सलग तिसर्‍यांदा "पुणे ५२" चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक मायबोलीस धन्यवाद. Happy

"पुणे ५२" चित्रपट प्रिमिअरचा हा फोटो वृतांत.

प्रचि ०१

प्रचि ०२
सोनाली कुलकर्णी
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
सई ताम्हणकर
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
गिरीश कुलकर्णी
प्रचि १०

प्रचि ११
उमेश कुलकर्णी
प्रचि १२
निखिल महाजन
प्रचि १३
गिरीजा ओक
प्रचि १४
गिरीजा ओक
प्रचि १५
आनंद इंगळे
प्रचि १६
महेश लिमये
प्रचि १७

प्रचि १८
श्रीरंग गोडबोले
प्रचि १९
उमेश कुलकर्णी, निखिल महाजन आणि श्रीरंग गोडबोले
प्रचि २०
अमृता सुभाष
प्रचि २१

प्रचि २२
भारती आचरेकर
प्रचि २३

प्रचि २४
किरण करमरकर
प्रचि २५
सचिन खेडेकर
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
सिद्धार्थ चांदेकर
प्रचि २९
सुहास पळशीकर
प्रचि ३०
अनिकेत विश्वासराव
प्रचि ३१
"पुणे ५२" टिम
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४
"पुणे ५२"चा संगीतकार आतिफ अफझल
प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
मायबोलीकर स्टार्स Happy
प्रचि ३९

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी +१ Happy जिप्स्या खरच तू ह्या क्षेत्रात फ्रिलान्सिंग करायचा विचार कर. करता करता अजून शिकशील बरेच बारकावे

मस्त आलेत फोटो.

मी निंबी, मोदक आणि इंद्राला वळीखलं फक्त

सगळेच फोटु भारी Happy
सर्व कलाकारांना पहिल्यांदाच जवळुन पाहता आले त्याबद्दल माध्यम प्रायोजकांचे आभार ..
आणि हो जिप्स्या तु नक्की विचार कर .. कदाचित उद्याचा गौतम राजाधक्ष्य आम्हाला भेटेल .. Happy

भारी काढलेस रे फोटु - गिरीजा गोडंच आहे दिसायला अगदी..
रच्याकने श्रीरंग गोडबोले माझा शाळुसोबती (१९७५ - दहावी मॅट्रिकची पहिली बॅच) - एन. एम. व्ही. झिंदाबाद...
माझी कॉलर उगीचच ताठ... Wink Happy

Pages