सोडवा पाहु ?

Submitted by राजीव सान्गरोलकर on 18 January, 2013 - 04:15

काड्यापेटीच्या सहा काड्यापासुन चार समभुज त्रिकोण करुन दाखवा ! अट अशी आहे की, कोणतीही काडी मोडायची नाही !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

गापै,
पटकन उत्तर दिल्याचं खरंतर दु:ख होतंय मला. धागा स्टार्ट अपलाच बसतो मग. उत्तर उडवून टाकू का?